🎉 New batch offers live now — Check current offers →
Home / Products / AiML Course for 5th to 9th

AiML Course for 5th to 9th

AiML Course for 5th to 9th

About this Course

🚀 नवीन कोर्सची संधी – AI + ML Practical Course

आजच्या काळात AI शिकणे ही गरज आहे… आणि विद्यार्थ्यांना AI प्रत्यक्ष वापरातून शिकवणे ही मोठी संधी आहे!

🎓 Grade 5 ते 9 विद्यार्थ्यांसाठी
आता आपल्या Computer Centre वर सुरू करा:

🤖 AI + ML Practical Course

✅ Coding शिवाय AI + ML शिकता येईल
✅ विद्यार्थ्यांसाठी Interactive & Fun Activities
✅ Easy-to-Use Practical Software
✅ Marathi | English | Hindi मध्ये उपलब्ध
✅ विद्यार्थ्यांना AI चा Practical Experience
✅ आपल्या Centre वर Course सुरू करा
✅ तसेच जवळच्या Schools मध्येही हा Course सुरू करण्याची संधी

💼 Computer Institute साठी ही एक नवीन Business Opportunity!

MS-CIT, Tally, Python यांसोबत आता आपल्या Centre मध्ये AI + ML Course सुरू करा आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील Technology साठी तयार करा.

🏫 आपल्या परिसरातील Schools मध्ये AI + ML Course सुरू करून नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा.

📌 Course Software उपलब्ध आहे.
आपल्या Centre वर AI + ML Practical Training सुरू करण्यासाठी आजच माहिती घ्या.
AI / ML
₹4,999 ₹2,999
🏢 Franchisee available for this course/software
💬 Enquire on WhatsApp Contact / Get a Quote

You may also like

💬