🎉 New batch offers live now — Check current offers →
Home / Testimonials

Feedback & Testimonials

Hear from institute owners, coaching centers and students who use SkillTapPro.

★★★★★

"मी 3 दिवसांचा AI Video Creation कोर्स पूर्ण केला आणि या कोर्समधून सुंदर व्हिडिओ बनवायला शिकले. आता लवकरच स्वतःचे मार्केटिंग व्हिडिओ बनवून काम सुरू करणार आहे. या कोर्समुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आणि आता मी स्वतः हे करू शकते असा विश्वास निर्माण झाला आहे. Thank You Mam! ❤️🙏"

R
Rohini Pisal
Student
★★★★★

"मी आशादीप कॉम्प्युटरमध्ये 3 दिवसांचा AI Video Creation Course केला आणि खूप काही नवीन शिकायला मिळालं. 😊 आज मी स्वतःचा YouTube चॅनल सुरू करून त्यावरून कमाईलाही सुरुवात केली आहे. हे सर्व शक्य झालं ते आशादीप कॉम्प्युटरमुळे! मनापासून धन्यवाद! ❤️🙏"

S
Shruti Venkatesh H
Student
★★★★★

""असा व्हिडिओ बनवण्यासाठी मी जून महिन्यात ₹1,500 दिले होते. पण आज तुमच्या मार्गदर्शनामुळे मी स्वतः असा व्हिडिओ तयार करू शकले मॅम! खूप खूप धन्यवाद! ❤️ आणि विशेष म्हणजे, या व्हिडिओमुळे मला आज चक्क ₹5,000 चे काम मिळाले! 👍"""

V
VAIBHAV BABASAHEB TODKAR
GAJANAN COMPUTER DHANORA
★★★★★

"I am using All in One App from last three years, it is excellent and now I have taken IMS software to maintain Institute data smooth, It works great."

M
Mrs. Suryavanshi C.A
Vikas Computer
Share your experience

Leave a testimonial

💬