🎉 New batch offers live now — Check current offers →
Home / Webinars

Webinars & Live Trainings

Join our free and paid sessions on Tally, GST, Taxation, Programming, Web/App Development and more.

Upcoming

Register for an upcoming session

📅 10 Oct 2026  ·  🕒 6.00pm  ·  Online

🚀 Free AiML LIVE DEMO SESSION – 5th to 9th Students

AI Course सुरू करायचा आहे? पण सुरुवात कुठून करायची, विद्यार्थ्यांना काय शिकवायचं आणि Center चा फायदा कसा वाढवायचा?

💡 या FREE SESSION मध्ये जाणून घ्या!
✅ AI चे LIVE Practical Demo
✅ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नवीन कल्पना
✅ AI Course सुरू करण्यासाठी मार्गदर्शन
✅ तुमच्या Center साठी नवीन संधी!

Speaker: Ayub Pinjari

Recordings

Past sessions

Completed · 30 Sep 2026

🚀 AI Video Creation ची Secret Process!

🎬 तुम्हाला असा AI Video बनवायचा आहे का?
हा Video तयार करण्यासाठी वापरलेली Process, Tools आणि माझा Workflow समजावून सांगितला जाईल.

🎯 AI Video Creation – Behind the Process
🔥 तुम्हाला असे Videos कसे तयार केले जातात हे जाणून घ्यायचे असेल, तर Session नक्की Attend करा!
Completed · 15 Sep 2026

🚀 GST Registration & Return Filing Practical Workshop

🚀 GST Registration & Return Filing Practical Workshop
GST शिका आणि प्रत्यक्ष GST Portal वर काम करण्याचा अनुभव मिळवा!

📅 कालावधी: 3 दिवस
💻 Online Live Training
🎯 Practical Learning Approach
💰 Fee: फक्त ₹ 99
Date 15, 16, 17 sep
time 3pm to 4pm
Completed · 08 Sep 2026

📱 FREE APP DEVELOPMENT WORKSHOP

तुम्हाला स्वतःचे Mobile App तयार करायला शिकायचे आहे का?
तर सहभागी व्हा आपल्या खास
🎯 Free App Development Workshop मध्ये!

📅 तारीख: 8 सप्टेंबर
⏰ वेळ: संध्याकाळी 6:00 वाजता

SkillTapPro
📱 9822846414
Completed · 05 Sep 2026

📊 Tally for Small Business 🎯 Special Webinar | Open to All

तुमचा स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय आहे?
किंवा तुम्ही Computer Center चालवता आणि एक नवीन Business Opportunity शोधत आहात?

तर हा Webinar तुमच्यासाठी खास आहे! 💼
💰 Webinar Fee: फक्त ₹99/-

या Webinar मध्ये तुम्हाला मिळणार:
✅ Small Business साठी सोपे Accounting Software Training
✅ वेगवेगळ्या व्यवसायांचे Accounting Records व्यवस्थित ठेवण्याची पद्धत
✅ अतिशय Easy to Use Software
✅ संपूर्ण Educational Training Recording
✅ Software स्वतः वापरण्याची सुविधा
✅ विद्यार्थ्यांना हे Software शिकवण्याची संधी
✅ Unlimited Students ना Training देता येणार
✅ Computer Center साठी नवीन Business Opportunity

👨‍💼 व्यावसायिकांसाठी:
तुमच्या व्यवसायाचा हिशोब सोपा आणि व्यवस्थित करा.

💻 Computer Center साठी:
Software Training सुरू करून विद्यार्थ्यांना नवीन Skill शिकवा आणि नवीन उत्पन्नाची संधी निर्माण करा.
Completed · 23 Aug 2026

AiML Project – Python Workshop

🚀 AiML Project – Sunday Python Workshop @ ₹99/-

5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी AiML Course सुरू करण्याची तयारी करा!

शालेय विद्यार्थ्यांना Python शिकविणाऱ्या Computer Institute मधील Teachers साठी खास Practical Workshop.

🎯 विद्यार्थ्यांमध्ये Programming ची भीती दूर करून
“मी स्वतः Program लिहू शकतो!” हा Confidence निर्माण करण्यासाठी आवश्यक Python Fundamentals शिकूया.

💻 Sunday AiML – Python Workshop

📅 Sunday, 16 August 2026
⏰ 9:30 AM ते 11:30 AM
💰 Workshop Fee: फक्त ₹99/-

📚 Workshop मध्ये काय शिकाल?

✅ Google Colab
✅ Code Cell मध्ये Code लिहिणे
✅ print() चा वापर
✅ Comments लिहिणे
✅ स्वतःचा Program तयार करणे
✅ Variables & Data Types
✅ input() & Type Conversion
✅ f-string
✅ Decision Making & Loops
✅ Indentation
✅ List & Dictionary
✅ Functions

🔥 100% Practical Session

या Workshop नंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना Python शिकवताना Basic Programming Concepts practically समजावून सांगण्याचा confidence मिळेल.

🎁 Special Benefits
📌 Training Material मिळेल
📌 Lecture Recording पुढील Practice साठी मिळेल
📌 AiML Project Participants साठी Free Entry
📌 आपल्या Computer Institute मध्ये 5वी ते 9वीसाठी AiML Course सुरू करण्यासाठी मार्गदर्शन

👉 Seats Limited – आजच आपली Seat Book करा!

₹99/- मध्ये Practical Python Workshop — Learn • Practice • Teach • Start AiML

SkillTapPro – AI · Training · Software
Completed · 22 Aug 2026

🚀 AiML – Prompt Engineering Free Session 🤖

🚀 AiML – Prompt Engineering Free Session 🤖

नमस्कार 🙏

AI चा वापर अधिक प्रभावीपणे करायचा असेल, तर Prompt Engineering समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे! 💡



📅 दिनांक: 22 ऑगस्ट
⏰ वेळ: सायंकाळी 6:00 वाजता
🎯 Session: Prompt Engineering – Free Training

या Session मध्ये AI ला योग्य Prompt कसा द्यायचा, योग्य प्रश्न कसे विचारायचे आणि AI कडून अचूक व प्रभावी Output कसे मिळवायचे याबद्दल Practical माहिती दिली जाणार आहे. 🤖✨

🔥 हे Session पूर्णपणे FREE आहे!

AI मध्ये Interest असणाऱ्या प्रत्येकासाठी हे Session नक्कीच उपयुक्त ठरेल.

📞 SkillTapPro: 9822846414

🌟 चला, AI चा स्मार्ट वापर शिकूया!
💬