🎉 New batch offers live now — Check current offers →
Home / Products / PNL Software

PNL Software

*नफा-तोटा सॉफ्टवेअर* 📊 — तुमच्या मोबाईलमध्येच संपूर्ण दुकानाचा हिशोब. Small Business Management Software

PNL Software

About this Software

तुमच्या दुकानाचा हिशोब सोपा करण्यासाठी
खास मराठी सॉफ्टवेअर घेऊन आलोय 📊

*नफा-तोटा सॉफ्टवेअर* मध्ये काय मिळेल:

📝 रोजची विक्री/खरेदी नोंद — रोख, UPI किंवा उधारी
🧾 क्षणात बिल बनवा, प्रिंट किंवा थेट WhatsApp वर पाठवा
📦 मालाचा साठा आपोआप कमी-जास्त
🤝 कोणाकडून येणे, कोणाला देणे — सगळी यादी एका क्लिकवर
💰 रोख आणि बँक बॅलन्स वेगळे, नेहमी अचूक
🧮 GST सह किंवा GST शिवाय — तुम्हाला हवं तसं
📊 वर्षअखेरीस नफा-तोटा + ताळेबंद — CA कडे ITR भरायला तयार
📥 Excel मध्ये डाउनलोडही करता येतं

मराठीत, मोबाईलवर, अगदी सोपं! 📱

Demo Video

Management Software
₹2,999 ₹1,999
🏢 Franchisee available for this course/software
💬 Enquire on WhatsApp Contact / Get a Quote

You may also like

💬