🎉 New batch offers live now — Check current offers →
Home / Products / Referral Engine | Affiliate System

Referral Engine | Affiliate System

हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी काय करेल? ✔️ Students as Marketing Agents: प्रत्येक स्टुडंटला मिळेल स्वतःची Unique Referral Link. ते त्यांच्या WhatsApp वर शेअर करून तुमच्या सेंटरसाठी...

Referral Engine | Affiliate System

About this Software

हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी काय करेल?

✔️ Students as Marketing Agents: प्रत्येक स्टुडंटला मिळेल स्वतःची Unique Referral Link. ते त्यांच्या WhatsApp वर शेअर करून तुमच्या सेंटरसाठी नवीन लीड्स आणतील.

✔️ Refer & Earn System: 'Points' आधारित सिस्टीममुळे स्टुडंट्स स्वतःहून मार्केटिंग करतील.

✔️ Full Admin Control: एका रेफरलवर किती पॉईंट्स द्यायचे आणि ॲडमिशन झाल्यावर किती 'Bonus Points' द्यायचे, हे सर्व तुमच्या हातात असेल.

✔️ Zero Fraud: डुप्लिकेट नंबर एन्ट्रीला पूर्णपणे प्रतिबंध (One Number, One Registration).

Custom Branding: तुमचे कोर्सेस, लोगो आणि WhatsApp ग्रुप लिंक सहज ॲड करा.

Demo Video

Marketing & Growth Tools
₹1,999 ₹999
🏢 Franchisee available for this course/software
💬 Enquire on WhatsApp Contact / Get a Quote

You may also like

💬