🎉 New batch offers live now — Check current offers →
Home / Products / Courses Franchisee

Courses Franchisee

सर्व कोर्सेस आपल्या सेंटर वर चालवा..At home and At Center पद्धतीने ट्रेंड स्टाफ ची गरज नाही

Courses Franchisee

About this Course

🚀 तुमच्या Computer Institute साठी नवीन Business Opportunity!

🌐 Learn.SkillTapPro.com

आता प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे Faculty ठेवण्याची गरज नाही! 🙌

तुमच्या सेंटरसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे Computer & Skill Courses एका Portal वर उपलब्ध आहेत.

🎓 तुम्ही काय करू शकता?
✅ आपल्या सेंटरवर हे Courses चालवा
✅ विद्यार्थ्यांना Courses Sell करा
✅ विद्यार्थी सेंटरमध्ये किंवा घरी शिकू शकतात
✅ तयार Video Training + व्यवस्थित Teaching Material
✅ वेगवेगळ्या विषयांसाठी Faculty ची गरज कमी
✅ कमी खर्चात नवीन Courses तुमच्या सेंटरमध्ये सुरू करा

⭐ सर्वात मोठे वैशिष्ट्य!

विद्यार्थी Online Course शिकत असला तरी त्याला तुमच्या सेंटरच्या माध्यमातून Course दिला जातो.

👨‍💻 विद्यार्थ्याला दिसणारे Portal तुमच्या Institute Branding, Logo आणि Details सह असते.

म्हणजे विद्यार्थ्याच्या दृष्टीने हे तुमच्या Institute चे स्वतःचे Online Learning Portal असते.

💰 कमी गुंतवणूक → अधिक Courses → अधिक Students → अधिक Business!

तुमच्या Institute मध्ये नवीन Courses सुरू करून
Existing Students ना Cross-Sell करा आणि नवीन Students आकर्षित करा.

🔥 Computer Institute Owners साठी ही एक Smart Business Opportunity आहे!

👉 Portal पाहण्यासाठी:
🌐 Learn.SkillTapPro.com

📲 तुमच्या सेंटरसाठी Courses / Franchisee / Partnership बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला WhatsApp करा.

Demo Video

Marketing & Growth Tools
₹25,000 ₹14,999
🏢 Franchisee available for this course/software
💬 Enquire on WhatsApp Contact / Get a Quote

You may also like

💬